रे गंपू

रे गंपू
तुयाच कसो रे इतको गोरो गोरो
तुझो रंग लावन उजळात काय रे चेहरो
बोलाचा हा जरा बस असो सामोरो
सांग मारे  आमच्याच वाटेत कित्या काळेबेरो
तूया शुद्ध पवित्र चंदन उटी लालभडक शेंदरो
कळकट आयुष्य तरीपण चेहरो आमचो कायम हसरो
मळकट आयुष्यात एखादो तरी देवचो होतो रे गौरीचो उंबरो


Comments